सातबारा Watch

← चांदई

Ferfar #567 · चांदई

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
निलेश पांडुरंग वानखडे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्र/वाटपपत्र: पा.न.१ ज्ञानेश्वर मोतीराम इंगळे पा.न.२.रामेश्वर मोतीराम इंगळे पा.न.2 रामेश्वर मोतीराम इंगळे यांनी मौजा चांदई येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.65 लागवडलायक क्षेत्र 0.91 हे आर पो.ख.0.00 हे आर आकारणी 5.25 रु.पै.वर्णनाची शेतजमीन पा. नं.1 ज्ञानेश्वर मोतीराम इंगळे यांना भूमापन क्र.65 लागवडलायक क्षेत्र 0.91 हे आर पो.ख.0.00 हे आर आकारणी 5.25 रु.पै.वर्णनाची शेतजमीन देण्यात आली. दि.13/10/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 884117 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.