सातबारा Watch

← चांदई

Ferfar #569 · चांदई

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
25, 84
Talathi
निलेश पांडुरंग वानखडे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्र/वाटपपत्र: पा.न.१ धृव राजेश काळे पा.न.२.श्रावण राजेश काळे पा.न.३ विठ्ठल मारोती काळे पा.न.3 विठ्ठल मारोती काळे यांनी मौजा चांदई येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.25 लागवडीलायक क्षेत्र 3.23 हे.आर व पोट खराब 0.13 हे.आर क्षेत्र व स.न. 84 लागवडीलायक क्षेत्र 0.81 पोट खराब 0.00 हे.आर हे त्यांनी पा. नं.१ धृव राजेश काळे याना भूमापन क्र.25 लागवडीलायक क्षेत्र 3.23 हे.आर व पोट खराब 0.13 हे.आर पैकी 2.02 हे.आर पो.ख.0.00 हे आर वर्णनाची शेतजमीन देण्यात आली. पा. नं.२ श्रावण राजेश काळे याना भूमापन क्र.25 लागवडीलायक क्षेत्र 3.23 हे.आर व पोट खराब 0.13 हे.आर पैकी 1.21 हे.आर व पो.ख.0.13 हे आर वर्णनाची शेतजमीन देण्यात आली. तसेच स.न. 84 लागवडीलायक क्षेत्र 0.81 पोट खराब 0.00 हे.आर जमीन देण्यात आली. दि.13/10/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 884054 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.