सातबारा Watch

← बेलोरा

Ferfar #1532 · बेलोरा

दर्यापुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
4/1/ब, 77/5, 92/1/ब
Talathi
संगिता शामरावजी तायडे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्र/वाटपपत्र: पा.न.1: प्रफुल्ल भानुदास भारसाकळे पा.न.2: प्रवीण भानुदास भारसाकळे पा.न.3: शोभा गोकुळदास येवले ,वच्छला भानुदास भारसाकळे ,उषा पंजाबराव कडू ,मनीषा शंकरराव कडू ,आशा प्रकाश बारबुदे पा.न.4: रुपाली प्रफुल्ल भारसाकळे पा.न.5: वनिता प्रविण भारसाकळे पा.न.1,2,3,4 ,5 यांनी त्यांचे मालकीचे मौजा बेलोरा येथील भूमापन क्र.77/5 , 92/1/ब , 4/1/ब वर्णनाची शेतजमीन खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आली. पा.न.1: प्रफुल्ल भानुदास भारसाकळे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील भूमापन क्र.77/5 लागवडलायक क्षेत्र 1.62 हे आर पो.ख.0.00 हे आर शेतजमीन देण्यात आली. पा.न.2:प्रविण भानुदास भारसाकळे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील शेतजमीन याआधीच देण्यात आली. पा.न.3: शोभा गोकुळदास येवले ,वच्छला भानुदास भारसाकळे ,उषा पंजाबराव कडू ,मनीषा शंकरराव कडू ,आशा प्रकाश बारबुदे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील राहते घर देण्यात आले. पा.न.4: रुपाली प्रफुल्ल भारसाकळे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील भूमापन क्र.92/1/ब लागवडलायक क्षेत्र 0.88 हे आर पो.ख.0.18 हे आर शेतजमीन देण्यात आली. पा.न.5: वनिता प्रविण भारसाकळे यांच्या हिश्यावर मौजा बेलोरा येथील भूमापन क्र.4/1/ब लागवडलायक क्षेत्र 0.72 हे आर पो.ख.0.00 हे आर शेतजमीन देण्यात आली. नुसार मुद्रांकदस्त क्र. 528485 दि. 20/08/2026 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली