Ferfar #787 · रामगांव
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235
- Talathi
- संगिता शामरावजी तायडे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणीपत्र/वाटपपत्र:
पा.न.१ दादाराव राजाराम घरडे
पा.न.२.नागोराव बापूराव घरडे , रंजना साहेबराव घरडे
पा.न.१ दादाराव राजाराम घरडे यांनी मौजा रामगाव येथील त्यांचे मालकीचे भूमापन क्र.235 लागवडलायक क्षेत्र 1.19 हे आर पो.ख.0.01 हे आर आकारणी 5.60 रु.पै.वर्णनाची शेतजमीन पैकी 0.60 हे.आर जमीन
पा. नं.२ नागोराव बापूराव घरडे , रंजना साहेबराव घरडे यांना भूमापन क्र.235 लागवडलायक 0.60 हे.आर जमीन
शेतजमीन देण्यात आली.
दि.20/08/2026 नुसार अनोंदणीकृत मुद्रांक दस्त क्र. 52486 चे वाटपपत्रानुसार दिल्यावरून दप्तरी नोंद घेण्यात आली.