Ferfar #18011 · दर्यापूर
दर्यापुर, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1/इ/20
- Talathi
- राहुल हरिश्चंद्र इंगळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इंवेस्मेंट अंड फायनान्स कंपनी लि शाखा अमरावती
गहाणखत लिहुन देणार : संजय धनराज ठाकरे रा. दर्यापूर यांनी दुय्यम निबंधक दर्यापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3801-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1/इ/20 क्षेत्र 1.6728 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय धनराज ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.