Ferfar #532 · दादापुर
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- प्रिया राजेंद्र हरणे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , मांजरी म्हसला
लिहुन देणार : सुभद्रा जगन्नाथ उर्फ़ जगन झिमटे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 31 यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभद्रा जगन्नाथ उर्फ़ जगन झिमटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.