सातबारा Watch

← जसापुर

Ferfar #407 · जसापुर

नांदगाव, अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/3
Talathi
सविता पंजाबराव च-हाटे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 वि.मा.तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र./एम.आर.सी.-81/जसापूर 06/2026-2027 आदेश दिनांक 26/10/2026 नुसार मौजा जसापूर ता.नांदगाव खं जि.अमरावती येथील खातेदार तसेच अर्जदार वेणूबाई भगवंत निंघोट यांचे सर्वे नं 29/3 क्षेत्र 0.81 हे.आर या शेताची भूधारना भो.वर्ग 2 ची बदल करून भो.वर्ग 1 करण्यात आली.तसेच इतर हक्कातील संबंधित नोंद कमी करण्यात आली.