सातबारा Watch

← माहुली चोर

Ferfar #3425 · माहुली चोर

नांदगाव, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
114/2/अ
Talathi
अमोल वामनराव श्रीखंडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 मौजा माहुली चोर येथिल स.न. 114/2अ क्षेत्र 1.69 हे.आर. मधील सामाईक खातेदार मनकर्णा सीताराम तीखिले ( राऊत ) आहे. सदर क्षेत्रा बाबत खातेदार यांनी दि. ०५.०८.१९९४ रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. त्यांचा मृत्यू दिनांक ०३.०१.१९९६ रोजी झाला. सदर समाईक क्षेत्रात आपल्या मालकी हक्काचा भाग त्यांनी त्यांचा भाची शकुंतला देविदास ढवळे यांना देणे बाबत नोंद मृत्यूपत्र मध्ये केली आहे.सदर मृत्यूपत्र अनोंद्नीकृत आहे. सदर स.न. 114/2अ क्षेत्र 1.69 हे.आर. मध्ये शकुंतला देविदास ढवळे हे सामाईक खातेदार आहे. करीता अर्जदार यांनी दाखल केलेले मृत्यूपत्र आधारे नोंद घेण्यात आली