सातबारा Watch

← सातरगाव

Ferfar #1743 · सातरगाव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
9/2/अ
Talathi
गौरव रामदासपंत श्रीराव
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस-६४/सातरगाव/८०/२०२५-२६ (ईक्युजे ००२६०/२०२५) आदेश दिनांक : 09/01/2026 मा. अपर जिल्हाधिकारी अमरावती यांचे न्यायालय रामान आरटीएस-६४/सातरगाव/८०/२०२५-२६ (ईक्युजे ००२६०/२०२५) आदेश पारित दिनांक 9/1/2026 नुसार उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे यांनी त्यांचे न्यायालयीन प्रकरण रामाक्र. आरटीएस-६४/सातरगाव/७९/२०२४-२५ दि. २५.०८.२०२५ रोजी पारीत केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे व शेतजमिनीबाबत घेण्यात आलेले फेरफार क्रमांक २५६० व १५६१ दिनांक २२.०७.२०२४ रद्द करण्यात येत आहे. तसेच वाद शेतजमिनीमध्ये क्षेत्र ०.४० हेक्टर आर हे अपिलार्थी संजय महादेवराव आकोडे यांच्या नावे नोंदविण्यात यावे तर उत्तरवादी क्रमांक ३ हर्षवर्धन अंबादास तंबाखे व ४ शुद्धोधन अंबादास तंबाखे यांच्या नावे प्रत्येकी ०.६७ हेक्टर आर क्षेत्र नोंदविण्यात येवुन फेरफार घेण्यात आला.