सातबारा Watch

← मोखड

Ferfar #2125 · मोखड

नांदगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
40/2/अ, 56/2/अ
Talathi
सारिका मोरेश्वर राठोड
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा नांदगाव खंडे गहाणखत लिहुन देणार : सुमित अरुण कापडे रा. मोखड यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2285-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 343967.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/2/अ, 56/2/अ क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमित अरुण कापडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 343967.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.