सातबारा Watch

← सावंगा गुरव

Ferfar #1066 · सावंगा गुरव

नांदगाव, अमरावती · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
41/1
Talathi
सुरेखा मांगु राठोड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार स्नेहा सुरेंद्र पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वर्षा सुरेंद्र पवार ऐवजी स्नेहा सुरेंद्र पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.आर.टी.एस.-64/सावंगा/7/2025-2026 दि. 28/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/03/1999 मधील नोंदणी क्र.पी- C-420 अन्वये वर्षा सुरेंद्र पवार ऐवजी स्नेहा सुरेंद्र पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .