Ferfar #3813 · मुंडनिशांकराव
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/36
- Talathi
- भाग्यश्री देविदासराव कुंभलकार
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नांदगाव खंडेश्वर
गहाणखत लिहुन देणार : जुनेद शेख इस्माईल रा. मुंडनिशांकराव यांनी दुय्यम निबंधक नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील दस्त क्रमांक 2216-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/36 क्षेत्र 0.8937 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुनेद शेख इस्माईल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.