सातबारा Watch

← ओंकारखेडा

Ferfar #1096 · ओंकारखेडा

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
24/4/अ
Talathi
सुमय्या महेमूद खाँ पटेल
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : एकविरा नागरी सहकारी पत संस्था मर्या.अंजनगाव सुर्जी शाखा नांदगाव खंडेश्वर लिहून देणार : अमोल आनंदराव पकडे रा. ओंकारखेडा यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/4/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एकविरा नागरी सहकारी पत संस्था मर्या.अंजनगाव सुर्जी शाखा नांदगाव खंडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 198/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.