सातबारा Watch

← शहापुर

Ferfar #719 · शहापुर

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
27/2
Talathi
सचीन रामकृष्‍ण फुटाणे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक नांदगाव खं. लिहून घेणार : भिमराव चंद्रभान लोणारे गट नंबर/ सर्वे नंबर 27/2 वरील भारतीय स्टेट बँक नांदगाव खं. यांचेकडून दिनांक 24/06/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 37000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक नांदगाव खं. यांचेकडील पत्र दिलेवरुन दि.01/10/2026 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.