Ferfar #853 · साखरा
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- प्रकाश वासुदेव शिरसाट
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
मौजे साखरा येथील शेत भूमापन क्रमांक 38 क्षेत्र एकूण 2.73 हे.आर आकार 6.34 पै से या शेताची भोगवटादार वर्ग 2 ही सत्ता प्रकार बदल करून भोगवटादार वर्ग 1 करण्यात आलेले आहे माननीय तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र./एम.आर.सी-81/साखरा/04/2025-2026 वरून नोंद.