Ferfar #550 · खरबी
नांदगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1/ब
- Talathi
- शितल श्रीकृष्णा पळसपगार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहून घेणार : इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ, नांदगाव-खांडेश्वर
लिहून देणार : प्रकाश ज्ञानोबा बोदडे रा. खरबी यांनी इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ नांदगाव-खांडेश्वर यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत पत्र व मा. व्यवस्थापक इंडियन बँक शाखा वाढोणा रामनाथ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.