सातबारा Watch

← वाढोणा रामनाथ

Ferfar #2591 · वाढोणा रामनाथ

नांदगाव, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
प्रल्हाद हरिभाऊ डहाळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार -गजानन वासुदेव गुल्हाने रा.वाढोणा रामनाथ यांनी दि. 5/10/26 रोजी मौजा वाढोणा रामनाथ स.न.155 क्षेत्र 4.59+पो.ख.0.06 हे.आर मध्ये निंबू झाडे 460, 7/12 च्य इतर अधिकारात नोंद घेण्याविषयी अर्ज सदर केला त्यावरून प्रत्यक्ष शेतात पाहणी केली असता शेतात निंबू झाडे आढळून आली. करिता इतर अधिकारात निंबू झाडाची नोंद घेण्याविषयी फेरफार घेण्यात आला.