सातबारा Watch

← वाढोणा रामनाथ

Ferfar #2592 · वाढोणा रामनाथ

नांदगाव, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
131/1
Talathi
प्रल्हाद हरिभाऊ डहाळे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार मनीष सुरेश कहाते रा.वाढोणा रामनाथ यांनी अर्ज दिला कि त्यांनी त्यांचे मौजा वाढोणा रामनाथ ता.नांदगाव खंडेश्वर येथील स.न.131/1 क्षेत्र 1.21 मध्ये त्यांनी बोरवेल केल्याने बोरवेल ची नोंद ७/१२ वर इतर अधिकारात करून मिळण्याबाबत सादर केलेल्या अर्जा वरून शेताची पाहणी केली असता शेतात बोरवेल दिसून आली.यामुळे ७/१२ वर इतर अधिकारात बोरवेल ची नोंद करण्याकरिता फेरफार घेण्यात आला.