सातबारा Watch

← निमगव्हाण

Ferfar #623 · निमगव्हाण

नांदगाव, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
सरीता गुणवंतराव शेळके
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 लिहून घेणार : से. स. सो. शिवणी, लिहून देणार :रामेश्वर दत्ता तिरमारे रा.निमगव्हाण यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.