सातबारा Watch

← मुंडबारी

Ferfar #789 · मुंडबारी

नांदगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
सचीन रामकृष्‍ण फुटाणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , नांदगाव-खंडेश्वर लिहून देणार : पदमाकर पानाचंद पोफळी रा.नांदगाव खंडेश्वर यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया नांदगाव खंडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 129/1026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 129/1026 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.