सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #1710 · सोनगांव

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
82/17/ब
Talathi
प्रफुल्‍ल भाऊराव नांदणे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटीव बँक शाखा चांदूर रेल्वे , चांदूररेल्वे लिहून देणार : विजय वसंतराव कडू रा. सोनगांव यांनी दुय्यम निबंधक चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 1162 दिनांक 06/09/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/17/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटीव बँक शाखा चांदूर रेल्वे यांचेकडील पत्र व नायब तहसीलदार महसूल यांचे पत्र क्रमांक म.सहा./प्रस्तु २ /कावी- 1013 दि.०४/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.