सातबारा Watch

← एकपाळा

Ferfar #1197 · एकपाळा

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
राहुल किशोरराव निंघोट
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , चांदूररेल्वे लिहून देणार : चंदु शामराव रंगारी रा. एकपाळा चांदूररेल्वे यांचेकडील दस्त क्रमांक 101 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 101 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.