सातबारा Watch

← चांदुर रेल्वे भाग 2

Ferfar #859 · चांदुर रेल्वे भाग 2

चांदुर रे., अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
नारायनी मोतीराम पवार
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खातेदार सीमा सतिश बोडखे यांचा सातबारा वरील अ.पा.क. दुरुस्ती करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दिनांक 29/09/2026 तलाठी दप्तरी प्राप्त झाल्यावरून मौजा सावंगी मग्रापुर येथील शेत गट क्र.294 क्षेत्र 2.82 हे.आर मध्ये खातेदार अथर्व सतिश बोडखे तर्फे अ पा क वडिल सतिश केशवराव बोडखे अशी नोंद असून सदर अज्ञान पालनकर्ता वडील सतिश केशवराव बोडखे हे दिनांक 16/04/2026 रोजी मयत झाले असून अपाक दुरुस्ती करण्याबाबत चे प्रतिज्ञापत्रावरून अज्ञान पालनकर्ता म्हणून आई सीमा सतिश बोडखे अशी दुरुस्ती करण्यात आली.