सातबारा Watch

← कावली

Ferfar #3310 · कावली

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
9/2
Talathi
राजेश साल्‍वराव पील्‍ले
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धामणगाव रेल्वे लिहून घेणार : नारायण गंगारामजी पिंपळे यांनी संजय पुंडलिक मानकर यांचे कडून विकत घेतलेल्या मौजा कावली ता.धामणगाव रेल्वे येथील सर्व्हे क्रमांक 9/2 तपशिल खातेदार संजय पुंडलिक मानकर यांचे हिस्स्यावर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा -धामानगाव रेल्वे यांचा 180000/-रु बोजा दि 22/07/15 2518 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धामणगाव रेल्वे यांचे कडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.