सातबारा Watch

← बोरगाव निस्ताने

Ferfar #1112 · बोरगाव निस्ताने

धामणगाव, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
44/3, 74/2
Talathi
चेतन दादाराव चकुले
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र/आर.टी.एस.-६४/बोरगाव निस्ताने/127/2025-2026 आदेश दिनांक : 24/06/2026 मा.तहसीलदार धामणगाव रेल्वे ता. धामणगाव रेल्वे यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र/आर.टी.एस.-६४/बोरगाव निस्ताने/127/2025-2026 आदेश पारित दिनांक २४/०६/२०२६ नुसार सर्व्हे क्रमांक ४४/३ क्षेत्र ०.७३ आणि सर्व्हे क्रमांक ७४/२ क्षेत्र १.९२ पो.ख.०.१२ हे आर हे पैकी पूर्व-पश्चिम वाटणीची दक्षिणेकडील (वर्धा नदी पात्राकडील) ०.५९ हे आर आणि पो.ख.०.१२ हे आर इतके शेतजमीन प्रदिवादी सुरेश भाऊराव ठाकरे यांचे हिस्से मध्ये जात आहे. तसेच वरील आदेश नुसार वादी सौ रेखा अशोकराव हागवणे व इतर २ (म्हणजेच कमल अरुणराव गेडे व सुबद्रा अजबराव सबाने) यांना सर्व्हे क्रमांक ७४/२ मधील प्रदिवादी सुरेश भाऊराव ठाकरे यांचे ०.५९ हे आर व पो.ख. ०.१२ हे आर या हिस्स्याला लागून १.३३ हे आर पूर्व-पश्चिम वाटणीची उत्तरेकडील शेतजमीन वादी सौ रेखा अशोकराव हागवणे व इतर २ (म्हणजेच कमल अरुणराव गेडे व सुबद्रा अजबराव सबाने) यांच्या हिस्से मध्ये जात आहे.