सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #3947 · वाघोली

धामणगाव, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
विनोद दिनकर जायभाये
First seen
41m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र/आर.टी.एस -64/वाघोली /1/2026-27 आदेश दिनांक : 30/10/2026 मा. तहसीलदार धामणगाव रेल्वे यांचे आदेश क्रमांक : रामाक्र/आर.टी.एस -64/वाघोली /1/2026-27 आदेश दिनांक : 30/10/2026 नुसार मौजा वाघोली येथिल शेत स.नं./गट नं. ३८१ क्षेत्र ५.२७ हे आर या शेताचे ७/१२ वरील सुनिता सुभाषराव गायनर फेरफार क्रमांक २४८९ व २४९० व प्रतिज्ञापत्र तपासल्याने लेखनप्रमादामुळे आली असल्याची खात्री पटल्यामुळे नावाची नोंद कमी करुन तसेच तुळजाभवानी धरती धन प्रा.ली. यांचे नावे असलेली २.५३ हे. आर जमीन अशी कुण ७.८० हे आर जमीन तुळजाभवानी धरती धन प्रा.ली. यांचे नावे दुरुस्ती करण्यात येत आहे.