सातबारा Watch

← परसोडी

Ferfar #3434 · परसोडी

धामणगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
74/5
Talathi
अनंत वासुदेव मानकर
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : दि.खामगाव अर्बन को-ऑप.बँक लि.शाखा धामणगाव रेल्वे, धामणगाव रेल्वे लिहुन देणार : रोषण गणेशराव झाडे रा. परसोडी गट नंबर/ सर्वे नंबर 74/5 यांनी दुय्यम निबंधक धामणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2388 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोषण गणेशराव झाडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.