Ferfar #1232 · झाडा
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- धर्माळे पि.एन.
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : राजस्व अपील क्र.आर.टी.एस.-६४/झाडा/२०/२०२१-२२
आदेश दिनांक : 02/11/2013
मौजा झाडा तालुका धामणगाव रेल्वे जि अमरावती येथील गट नंबर १२३ क्षेत्र १.२१ पो.ख ०.०० आकार ६.२५ च्या सातबारा सदरी मा.तहसीलदार,धामणगाव रेल्वे यांचे कडील कार्यालयीन पत्र क्रंमाक /स.म.अ./प्र- १/कावी ३५/२०२६ दिनांक २०/०५/२०२६ रोजीचे पत्र व मा.अप्पर जिल्हाधिकारी,अमरावती यांचे न्यायालय, राजस्व अपील क्र.आर.टी.एस.-६४/झाडा/२०/२०२१-२२ दिनांक २/११/२०१३ मधील आदेश व मा.नायब तहसीलदार धामणगाव रेल्वे यांचा प्रकरण क्र.आर.टी.एस. ६४/झाडा/२०१७-१८ मधील दिनांक ०६/०२/२०२० रोजी च्या आदेशानुसार नुसार इंदुबाई प्रभाकर रवाळे ,रमेश गणपत जयसिंगपुरे हे नाव सामाविष्ट करण्यात आले . आदेशान्वये फेरफार नोंद घेण्यात आली .