Ferfar #7418 · झाडगांव
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 536
- Talathi
- रविंद्र हरिचंद्र आडे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी: तहसीलदार आदेश क्रमांक:रा.मा.क्र./आर.टि.एस -६४/झाडगाव/120/2025-2026 आदेश दिनांक :30/08/2026
मौजा झाडगाव येथील गट क्र .536 खाते क्र 2122 १) सुजाता मिलिंद काळबांडे क्षेत्र ०.94 हे.आर २)विलास हुसेन नंदेश्वर व विशाल हुसेन नंदेश्वर क्षेत्र ०.96 हे आर ३) रेणुका सुखदेव बेलेकर क्षेत्र ०.94 हे.आर असुन ७/१२ वरील संपूर्ण खातेदारांचा खाते क्र.2122 एकच दाखवत असुन सदर खातेदारांनी खाते क्र.दुरुस्तीचा आदेश घेऊन खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात आले आहे.
१)सुजाता मिलिंद काळबांडे,विलास हुसेन नंदेश्वर व विशाल हुसेन नंदेश्वर एकून क्षेत्र ०.94 हे.आर खाते क्र.2905 २)सुजाता मिलिंद काळबांडे,विलास हुसेन नंदेश्वर व विशाल हुसेन नंदेश्वर एकून क्षेत्र ०.96 हे.आर खाते क्र.2906 ३)रेणुका सुखदेव बेलेकर क्षेत्र ०.94 हे.आर खाते क्र.2907