Ferfar #587 · मिर्झापूर
धामणगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1/अ
- Talathi
- संकेत गौतमराव घोरपडे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : जुना धामणगाव सेवा सहकारी संस्था
लिहून घेणार : इंदुबाई जयदेव मांडवगणे
यांनी सो.सह.सो.धामणगांव यांचा 40000/- रु. बोजा इंदुबाई मांडवगणे यांच्या शेतावर दि. 7/09/2011 - 22
से.स. सो जु.धा.यांचा 40,000 /- रु. बोजा इंदुबाई जयदेव मांडवगणे दि. 07/09/11 - 185
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी संस्था यांचेकडील पत्र दि.5/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.