सातबारा Watch

← हिरापुर-1

Ferfar #458 · हिरापुर-1

धामणगाव, अमरावती · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
बिपीन दिगांबर काळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मा. तहसीलदार धामणगाव रेल्वे यांचे आदेश रामाक्र./आरटिएस-64/हिरापूर/106 /2025 -2026 आदेश पारीत दिनांक 21/07/2026 नुसार , 16/1 सं.नं. मौजा हिरापूर 1 च्या जमिनीचे खातेदार माधुरी घनश्याम वाघ यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या माधुरी विलास वाघ ऐवजी माधुरी घनश्याम वाघ करण्याच्या आदेशा वरून नाव दुरुस्ती केले.