सातबारा Watch

← दुग्रवाडा

Ferfar #413 · दुग्रवाडा

आष्टी, वर्धा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
63, 64/1/ब
Talathi
प्रियंका खुशालराव पेंदोर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इेडिया साहूर, दु.नि.आष्टी लिहुन देणार : अरूण मारोतराव सांभारे रा. दुग्रवाडा यांनी दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 295000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 63, 64/1/ब, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण मारोतराव सांभारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 295000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.