Ferfar #263 · पेठ
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- प्रियंका खुशालराव पेंदोर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र./एस.आर.व्ही-43/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
खातेदार – रमेश शिवराम खोडे यांच्या नावाने मौजा- पेठ मध्ये खालीलवर्णनाची शेतजमीन आहे.
मौजा सं.नं क्षेत्र आकारणी वर्ग
पेठ 42 1.21 4.00 1
वरील वर्णनाची शेतजमीन असून मा. तहसिलदार साहेब आष्टी यांचे आदेश राजस्वा मामला क्रमांक- /एस.आर.व्ही-43/2026 दिनांक-29 /09/2026 या आदेशान्वये वरील शेतजमीनीचे आपसी वाटणीपत्र झाले आहे.
. खातेदार -1) – प्रकाश रमेश खोडे - यांच्या हिस्यास आलेले क्षेत्र मौजा- पेठ सं.नं -42 क्षेत्र - 1.21 आकारणी- 1.21 भोगवटदार वर्ग- 1 या शेतजमीनीचा उत्तार-दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडिल भागाची आराजी 0.60 हे आर भोगवटदार वर्ग -1 हि शेतजमीन – प्रकाश रमेश खोडे यांचे हिस्यावर राहील
खातेदार -2) – योगेश रमेश खोडे -यांच्या हिस्यास आलेले क्षेत्र मौजा-पेठ सं.नं – 42 क्षेत्र- 1.21 भोगवटदार वर्ग-1 या शेतजमीनीचा पुर्व पश्चिम धुरा पाडून पुर्वे कडिल भागाची आराजी 0.61 हे.आर . भोगवटदार वर्ग -1 हि शेतजमीन – योगेश रमेश खोडे यांचे हिस्यावर राहील
वरील प्रमाणे वाटणीपत्राची नोंद मा.तहसिलदार आष्टी यांचे आदेशान्वये घेण्यात आली.