सातबारा Watch

← मानीकवाडा

Ferfar #1351 · मानीकवाडा

आष्टी, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
प्रियंका धनंजय इंगोले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कोर्ट विदयमान तहसलिदार आष्टी यांचे कार्यालय पत्र क्र रा.मा.क्र./एस आर व्ही -43 आदेश दिनांक : 24/09/2026 मौजा मानिकवाडा येथील शेत स.न. 292 आराजी 0.64 हे.आर आकारणी 0.64 भो.वर्ग 1 शेत असुन त्यांचे आपसी वाटणीपत्र चे आदेश खालील प्रमाणे हिस्सा नंबर 1 हिस्सेदार वासुदेव रामदास दुधकवरे यांचे हिस्सेवर मौजा मानिकवाडा येथील शेत स.न. 292 आराजी 0.64 हे.आर आकारणी 0.64 भो.वर्ग 1 या शेत जमीनीचा उत्तर दक्षिण धुरा पाडुन पश्चिमेकडील भागाची आराजी 0.53 हे.आर शेत जमीन वासुदेव रामदास दुधकवरे यांच्या हिस्यावर राहील. हिस्सा नंबर 2 हिस्सेदार लिला विठठल दुधकवरे, रामकृष्ण् विठठल दुधकवरे,शालिनी भाष्करराव राउत ,निलु प्रमोद देहारे यांचे हिस्सेवर मौजा मानिकवाडा येथील शेत स.न. 292 आराजी 0.64 हे.आर आकारणी 0.64 भो.वर्ग 1 या शेत जमीनीचा उत्तर दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भागाची आराजी 0.11 हे.आर शेत जमीन लिला विठठल दुधकवरे,रामकृष्ण् विठठल दुधकवरे,शालिनी भाष्करराव राउत ,निलु प्रमोद देहारे यांच्या हिस्यावर राहील.