Ferfar #1002 · लहान आर्वी
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 437
- Talathi
- अक्षय विजय चोरे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र./एस आर व्ही -43 . 2026
आदेश दिनांक : 23/06/2026
खातेदार- रामदास नाठ्ठुजी ढोक, साहेबराव नाठ्ठुजी ढोक यांच्या नावाने मौजा – लहान आर्वी मध्ये खालील वर्णनाची शेत जमीन आहे
सं.नं – 437 क्षेत्र- 0.65 हे आर , आकारणी 9.45 , भोगावाटदार वर्ग 1. वरील वर्णनाची शेतजमीन असून मा. तहसिलदार आष्टी यांचे आदेश राजस्वा मामला क्रमांक/ एस आर व्ही. – 43, EQJ Court case NO.00015 , 23/06/2026 या आदेशान्वये वरील शेतजमीनीचे वाटणीपत्र झाले आहे.
खातेदार -1) – साहेबराव नत्थुजी ढोक यांच्या हिस्यास आलेले क्षेत्र सं.नं -437 क्षेत्र- 0.65 पैकी या शेताचा
पुर्ण हिस्सा. वरील प्रमाणे वाटणीपत्राची हे मा. तहसीलदार आष्टी यांच्या आदेशाने घेण्यात आले.