Ferfar #2567 · आष्टी
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- हसीब हबीब शेख
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : राजस्व मामला क्रमांक-14 एस.आर.व्ही ४३/२०२५-२६
आदेश दिनांक : 23/09/2026
मा.तह.आष्टी यांचे आदेश क्र.राजस्व मामला क्र.14/SRV-43/2025-2026 दि.23/09/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85(1) व महाराष्ट्र जमीन महसुल (धारण् जमीनीचे विभाजन)नियम 1967 अन्वये तसेच R.C.S.no 51/2025 दिनांक 13/12/2025 रोजी पारीत आदेशातील Exhibit 10 नुसार मौजा आष्टी स.नं.221 आराजी 3.37 वर्ग 1 सदर जमीनीचे विभाजन पुढील प्रमाने करण्यात आले. वादी क्र.४ रितेश दिलीप मोकद्दम यांना पुर्व पश्चिम धुरा पाडुन उत्तरे कडील १.१२ पैकी ०.५६ हे.आर आराजी वादी क्र २ प्रदिप शंकरराव मोकद्दम यांना पुर्व पश्चिम धुरा पाडुन उत्तरे कडील १.१२ पैकी वादी क्र.४ च्या हिस्यातील क्षेत्रास लागुन ०.५६ हे.आर आराजी प्रतिवादी १,२,व ३ एकत्रीत निलेश धनराज मोकद्दम,जयश्री घनशाम भुगावकर,कुसुम धनराज मोकद्दम यांना पुर्व पश्चिम धुरा पाडुन दक्षीणेकडील १.१२ पैकी वादी क्र २ च्या हिस्यातील क्षेत्रास लागुन १.१२ हे.आर आराजी वादी क्र.९ रोहिनी हेमंत मोकद्दम यांना पुर्व पश्चिम धुरा पाडुन दक्षीनेकडील १.१३ पैकी प्रतिवादी क्र.१,२,व ३ चे हिस्यातील क्षैत्रास लागुन १.१३ हे.आर आराजी देण्यात आली.