Ferfar #204 · इस्माईलपूर
आष्टी, वर्धा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- दिलीप रामदासजी टेंभरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा क्र / एस .आर .व्ही .43 EQJCourt 00049 /2026
आदेश दिनांक : 13/10/2026
1) सदर खाते क्र. ९३ शेत सर्व्हे नं ०४ आराजी ०.६५ हे.आरचा भाग ०.३५ आराजी उत्तर- दक्षिण धुरा पाडुन पश्चिमे कडील भाग श्रीमती सिंधुबाई बापुराव कुरवाडे , रा. वाघोली,ता.- आष्टी, जी.- वर्धा यांचे शेताला लागुन ०.३५ हे.आरयाप्रमाणे पूर्णहिस्सा श्री . घनशाम पांडुरंग कुरवाडे, रा. वाघोली, ता.- आष्टी, जी.- वर्धा यांच्या हिश्यात दिलेले आहे.
2) सदर खाते क्र. ९३ शेत सर्व्हे नं ०४ आराजी ०.६५ हे.आरचा भाग ०.३० आराजी उत्तर- दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भाग श्री . घनशाम पांडुरंग कुरवाडे, रा. वाघोली, ता.- आष्टी, जी.- वर्धा यांचे शेताला लागुन ०.३० हे.आरयाप्रमाणे पूर्णहिस्सा श्रीमती सिंधुबाई बापुराव कुरवाडे, रा. वाघोली, ता.- आष्टी, जी.- वर्धा यांच्या हिश्यात दिलेले आहे