सातबारा Watch

← बोटोना

Ferfar #935 · बोटोना

कारंजा, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
हेमराज जसराज चौबे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 94 आदेश दिनांक : 06/04/2026 मौजा बोटोना सं न 130 आराजी 3.96, हे मा तहसिलदार कांरजा यांचे कलम 85(2) आदेशान्वये खालील प्रमाणे वाटण्या पार्टी नंबर – 1) गजानन देवराव ठाकरे याच्या हिश्शावर मौजा बोटोना येथील सं न 130 आराजी 3.96 हे आर पैकी 1.98 पूर्व पश्चिम धुरा पाडुन धुरा पाडुन दक्षीण कडील भागाची आराजी 1.98 हे आर पार्टी नंबर - 2) इंद्रदास देवराव ठाकरे मौजा बोटोना येथील सं न 130 आराजी 3.96 हे आर पैकी 1.98 पूर्व पश्चिम धुरा पाडुन धुरा पाडुन उत्तर कडील भागाची आराजी 1.98 हे आर याच्या हिश्शावर अशा वाटण्या मा. तहसिलदार कांरजा यांचे आदेश क्रं राजस्व मा क्रं 094/एस आर व्ही -43/2025-26 मौजा बोटोना आदेश दि 06/04/2026 अन्वये नोंद दाखल .