सातबारा Watch

← राजणी

Ferfar #961 · राजणी

कारंजा, वर्धा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
भूपेंद्र ज्ञानेश्वर गावंडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- तानबा मालजी मानमोडे रा. राजणी(खाता क्रमांक214) गट/सर्व्हे क्रमांक153, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी पैकी शेताचा उत्तर -दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.55 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शालीकराम तानबाजी मानमोडे , (खाता क्रमांक :-613)गट/सर्व्हे क्रमांक 153 लागवडीयोग्य क्षेत्र 0.55 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.कारंजा जिल्हा वर्धा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1925 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.