सातबारा Watch

← कारंजा

Ferfar #10114 · कारंजा

कारंजा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
673/18
Talathi
गुणवंत मारोतराव कारामोरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा भारसवाडा ता आष्टी जि वर्धा गहाणखत लिहुन देणार : सचिन बाबाराव घाडगे रा. कारंजा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 1955-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 673/18 क्षेत्र 1.1424 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन बाबाराव घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.