सातबारा Watch

← कारंजा

Ferfar #10133 · कारंजा

कारंजा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
250/5
Talathi
गुणवंत मारोतराव कारामोरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा काटोल गहाणखत लिहुन देणार : लिला अशोक उईके रा. कारंजा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 2063-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250/5 क्षेत्र 0.8376 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिला अशोक उईके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.