सातबारा Watch

← जामनी

Ferfar #463 · जामनी

कारंजा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39/40/41/42/43/69
Talathi
छाया विजय राऊत
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : राज्य आपत्ती प्रतिसाद दल हिंगणा रोड नागपुर गहाणखत लिहुन देणार : निलेश विष्णुजी खोकले रा. जामनी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 2032-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/40/41/42/43/69 क्षेत्र 1.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश विष्णुजी खोकले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.