सातबारा Watch

← एकलारा

Ferfar #261 · एकलारा

आर्वी, वर्धा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
23/2, 40/1
Talathi
अनुराधा वैजनाथ दुधाटे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा आर्वी, आर्वी लिहुन देणार : मंगेश मधुकरराव वाघ रा. एकलारा यांनी भारतीय स्टेट बँक शाखा,आर्वी यांचेकडून दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेतल्याप्रकरणी त्यांचे मालकीचे मौजा-एकलारा येथील गट नंबर/सर्वे नंबर 23/2 व 40/1 आराजी 2.83 व 2.26 हे.आर. या शेतजमीनीचे 7/12 वर सदर कर्जाचा बोजा नमूद करण्यात आला.सदर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश मधुकरराव वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1860 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.