सातबारा Watch

← विरुळ

Ferfar #1373 · विरुळ

आर्वी, वर्धा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
348/1/ब
Talathi
मिनल मोहनराव माळोदे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खातेदार अभिषेक विद्याचरण शुक्ला यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या नावाने असलेल्या मौजा विरुळ येथील सर्वे क्र. 348/1/ब आराजी 1.08 हे. आर. मध्ये इतर अधिकार मध्ये विहिरीची नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात शेतजमि‍नीमध्ये विहीर उपलब्ध नाही. त्यामुळे विहिरीची नोंद कमी करण्यात आली आहे.