Ferfar #278 · रेणकापुर
आर्वी, वर्धा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/1/1
- Talathi
- मिनल मोहनराव माळोदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
खातेदार रेणुका राम तुपकरी यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या नावाने असलेल्या मौजा रेणकापुर येथील सर्वे क्र. 17/1/1 आराजी 0.60 हे. आर. मध्ये मौका पाहणीनुसार सदर शेतात बोअरवेलचे काम पुर्ण झालेले आहे. त्यामुळे इतर अधिकार मध्ये बोअरवेल ची नोंद घेण्याकरीता फेरफार नोंद घेण्यात आली.