सातबारा Watch

← मोहनापूर

Ferfar #667 · मोहनापूर

सेलू, वर्धा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
श्याम दादाजी भट
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शोभाताई सुरेश झाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शोभाबाई सुरेश साटोणे ऐवजी शोभाताई सुरेशराव झाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सेलू यांच्याकडील पत्र क्रमांक क्र. 3052 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र. NR-2687912 अन्वये शोभाबाई सुरेश साटोणे ऐवजी शोभाताई सुरेशराव झाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .