सातबारा Watch

← पवनूर

Ferfar #935 · पवनूर

वर्धा, वर्धा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
267, 268, 269, 276, 277, 278, 279/1, 279/2, 279/3, 283/ब
Talathi
प्रशांत वासुदेवराव धोटे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्रं 20 /एल.एन.डी-30/2020-21 मौजा पवनुर EQJCourt case no 90/2020 दि. 07/07/2021 आदेश दिनांक : 07/07/2021 मा. तहसिलदार वर्धा यांचे आदेश रामाक्रं 20 /एल.एन.डी-30/2020-21 मौजा पवनुर EQJCourt case no 90/2020 दि. 07/07/2021 नुसार शेत स.नं 283/ब,269,279/1,279/2 व 278 या शेतजमिनीची वहिवाट गावातुन दक्षिणेकडे येणाऱ्या पांधन रस्त्याने येऊन बोर नदी ओलांडुन स.नं 268 चे पुर्व धुऱ्याने पुढे स.नं 269,277 व 276 या शेतजमीनीच्या दक्षिण व स.नं 267,279/1,279/2,279/3, 268 चे धुऱ्याने पुढे पुर्वेकडे स.नं 279/1,279/2,279/3,268 चे धुऱ्याने बैलबंडीची वहिवाट करावी अशी नोंद 7/12 चा इतर अधिकारात घेण्यात आलेली आहे.