Ferfar #8669 · साटोडा
वर्धा, वर्धा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
संदर्भ :-1) मा. तहसीलदार साहेब वर्धा यांचे पत्र क्र./सह.मह.अधि./प्रस्तु-5/कावि-2673/2026.
2)गीताई मिशन परमधाम आश्रम यांचा तहसील कार्यालय वर्धा येथे केलेला अर्ज.
3)गीताई मिशन ट्रस्ट चा ठराव.
4)गीताई मिशन संस्थेच्या कार्यकारिणी संदर्भातील बदल अर्ज.
5)मा. धर्मादाय आयुक्त वर्धा यांचा चौकशी आदेश क्र.568/2022 दि.30/01/2023
उपरोक्त संदर्भीय दस्ताच्या अनुषंगाने सोबत सहपत्रित केलेल्या 7/12 च्या इतर अधिकारातील रामभाऊ मसकर यांचे नाव कमी करून सु.श्री.मैथीली कैलास बीसी
यांचे नाव दर्ज करणे करीत नोंद दर्ज.