सातबारा Watch

← सावगी मेघे

Ferfar #30764 · सावगी मेघे

वर्धा, वर्धा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
257/1/257/2/99
Talathi
निखील सुधाकर आखुड
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईक्विटास स्मॉल फायनान्स बॅक लिमीटेड शाखा वर्धा गहाणखत लिहुन देणार : करनसिंग भगवानसिंग शिरे रा. सावगी मेघे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वर्धा2 यांचेकडील दस्त क्रमांक 4285-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257/1/257/2/99 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री करनसिंग भगवानसिंग शिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.