सातबारा Watch

← सेवाग्राम

Ferfar #3305 · सेवाग्राम

वर्धा, वर्धा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
64/16
Talathi
गुलशन ताराचंद पटले
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:- नामदेवराव नारायणराव खापेकर ,रामचंद्र नामदेवराव खापेकर रा. सेवाग्राम(खाता क्रमांक1020) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 64/16, बिगरशेती क्षेत्र 1.6722 आर.चौ.मी पैकी त्यांचे हिस्साचे बिगरशेती क्षेत्र 0.8358 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनिल मधुकरराव पेठे (खाता क्रमांक :- 78414) गट/सर्व्हे क्रमांक 64/16 बिगरशेती क्षेत्र 0.8358 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वर्धा जिल्हा वर्धा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2203 दिनांक 23/04/2003 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.